जि. प.च्या शिक्षण विभागाच्या प्रकरणे तात्काळ निघाली निकाली, शिक्षणाधिकारी डॉ.युनुस पठाण यांचा करण्यात आला सत्कार
नवापूर l प्रतिनिधी नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषद व खासगी शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांची वैद्यकीय देयके मंजूर होणेस खूप मोठा कालावधी लागत...














