Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

team by team
April 13, 2026
in राजकीय
0
नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

नंदुरबार l प्रतिनिधी-

भारतीय जनता पक्षाचे संघटन आणि आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉ.विजयकुमार गावित यांच्या मार्गदर्शनाखाली संसद रत्न माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी जिल्हा परिषदेच्या गटनिहाय बैठका घेणे सुरू केले असून प्रत्येक जिल्हा परिषद गटातील पक्षीय कार्यकर्ते पदाधिकारी आणि सरपंच उपसरपंच व सदस्य यांच्यामध्ये नवा उत्साह संचारला आहे.

नंदुरबार तालुक्यातील नटावद येथे या अंतर्गतच महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. नटावद येथील सामाजिक सभागृहात पार पडलेल्या या बैठकीत भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य माजी जिल्हा परिषद सदस्य यांना माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या मार्गदर्शनाखाली संसदरत्न माजी खासदार डॉ हिना गावित यांनी विविध विषयांवर मार्गदर्शनपर महत्त्वाचा संवाद साधला. सरपंच जयश्री गावित माजी सरपंच पंकज गावित, सरपंच महेंद्र वळवी, पंचायत समिती सदस्य जयंत वळवी, माजी सरपंच ईसाराम वळवी, सरपंच अशोक वळवी, उपसरपंच अविनाश गावित, सरपंच सोनाली वळवी, उपसरपंच दीपक वळवी, इंद्रसिंग महाराज यांच्यासह विविध गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

माजी खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते नवजात बालकांसाठी ‘बालकवच’ किटचे वितरण

Next Post

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बॅडमिंटन कोर्टाचे नामकरण व उद्घाटन

Next Post
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बॅडमिंटन कोर्टाचे नामकरण व उद्घाटन

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बॅडमिंटन कोर्टाचे नामकरण व उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

May 9, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

May 9, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम,  शाळेचा १०० टक्के निकाल

के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम, शाळेचा १०० टक्के निकाल

May 9, 2026
एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

May 9, 2026
दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

May 9, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add