दहा वर्षात केलेल्या विकास कामांमुळे जनता सोबत, डॉ.हिना गावित; घाटली गटात प्रचार दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
नंदुरबार l प्रतिनिधी- खासदार असतांना दुर्गम-अतिदुर्गम भागाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली आहेत. केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणावर योजना...
















