Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भालेर येथे डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रचारार्थ काढली प्रचाररॅली

Mahesh Patil by Mahesh Patil
November 10, 2024
in राजकीय
0
भालेर येथे डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रचारार्थ काढली प्रचाररॅली

नंदुरबार l प्रतिनिधी-

भालेर येथील कुळदेवता श्री धनाई पुनाई मातेचे दर्शन घेऊन नारळ फोडून भाजपचे उमेदवार डॉ. विजयकुमार गावित यांनी प्रचारास सुरुवात केली गावातून प्रचार रॅली काढण्यात आली, घरोघरी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले.

 

यावेळी भाजपच्या जि. परिषदेच्या अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित, भास्करराव पाटील, भिका पाटील, जि. प. सदस्य शांताराम पाटील, युवराज पाटील, माजी सरपंच साहेबराव सावंत ,ज्ञानेश्वर पाटील, व्यंकट पाटील, सुपडू पाटील ,रमेश पाटील आदी,सह प्रसिद्ध गावातील तसेच परिसरातील पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते कॉर्नर सभा घेण्यात आली. शिवाजी चौकात झालेल्या कॉर्नर सभेत जिल्ह्यात केलेल्या विकास कामाची माहिती दिली व भाजपाला मतदान करून मला पुन्हा निवडून देऊन मला आपली सेवा करायची संधी घ्यावी असे मतदारांना आवाहन केले.

 

जि. प. अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित यांनी विविध माध्यमातून गावाचा तसाच परिसरा विकास करणाऱ्या डॉक्टर गावित यांना मतदान करण्याचे आवाहन मतदारांना केले. डॉ. गावित यांनी भालेर नगाव, तिसी, काकर्दे, जूनमोहिदे हाटमोहिदे, खापरखेडा, नाशिंदे शिंदगव्हाण , विखरण, बोराळा सुजालपुर, कोरीट, सावळदे , समशेरपुर आदी गावात प्रचार फेरी व कॉर्नर सभा घेतल्या.कार्यक्रमाची प्रस्तावना भिका पाटील यांनी केली.

बातमी शेअर करा
Previous Post

प्रकाशा येथे काँग्रेसचे उमेदवार किरण तडवी यांच्या सभेला मोठा प्रतिसाद

Next Post

डॉ.विजयकुमार गावित यांच्या झंजावाती प्रचार फेऱ्यांना आता नंदनगरीतही सुरूवात

Next Post
डॉ.विजयकुमार गावित यांच्या झंजावाती प्रचार फेऱ्यांना आता नंदनगरीतही सुरूवात

डॉ.विजयकुमार गावित यांच्या झंजावाती प्रचार फेऱ्यांना आता नंदनगरीतही सुरूवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या पाठपुराव्यातून नगरपरिषदेला २ अग्निशमन वाहने

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या पाठपुराव्यातून नगरपरिषदेला २ अग्निशमन वाहने

May 11, 2025
मुंबईत अजित पवार यांच्या उपस्थितीत शहादा ,तळोदा येथील पंचायत समिती सदस्यांसह शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

मुंबईत अजित पवार यांच्या उपस्थितीत शहादा ,तळोदा येथील पंचायत समिती सदस्यांसह शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

May 11, 2025
पावसाळी आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे : डॉ. मित्ताली सेठी

पावसाळी आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे : डॉ. मित्ताली सेठी

May 9, 2025
अवकाळी’मुळे झालेल्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करून भरपाईची प्रक्रिया करा; डॉ. विजयकुमार गावित यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

अवकाळी’मुळे झालेल्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करून भरपाईची प्रक्रिया करा; डॉ. विजयकुमार गावित यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

May 9, 2025
बारा बलुतेदार समाजाने शिवसेनेशी जुळवून विकास साध्य करावा : प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब किसवे

बारा बलुतेदार समाजाने शिवसेनेशी जुळवून विकास साध्य करावा : प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब किसवे

May 9, 2025
नंदुरबार शहरातून अवैध मद्यासह साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त

नंदुरबार शहरातून अवैध मद्यासह साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त

May 6, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group