जिल्हा परिषदेतील साहित्य खरेदीची चौकशी करून ,संबधितांवर गुन्हे दाखल करा,अन्यथा भाजपातर्फे तीव्र आंदोलन
नंदुरबार l प्रतिनिधी जिल्हा परिषदेत लेलन ट्रॉली खरेदी प्रकरणी गैरव्यवहार झाला असुन या सर्व प्रकरणी निपक्षपाती चौकशी करण्यात यावी,तसेच संबधितांवर...
















