आगामी निवडणुका स्वबळावरच लढणार,डॉक्टर विजयकुमार गावित यांचा पुनरुच्चार,विरोधी आमदारांवर साधला निशाणा
नंदुरबार l प्रतिनिधी- आगामी काळात येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका, ग्रामपंचायत निवडणुका व नगरपालिका निवडणुका स्वबळावर लढविणार असून जिल्ह्यात कुठल्याही प्रकारे...
















