डॉ विक्रांत मोरे मित्रपरिवारातर्फे आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवसानिमित्त कुपोषण मुक्तीसाठी चार बालके घेतली दत्तक
नंदुरबार l प्रतिनिधी धडगाव तालुक्यातील कात्री येथील चार कुपोषित मुलांना आदिवासी दिनाच्या निमित्ताने दत्तक घेत. आगळ्या वेगळ्या पद्धतीने आदिवासी गौरव...
















