team

team

कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्पासाठी  अर्ज सादर करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्पासाठी अर्ज सादर करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

नंदुरबार    l   कृषि विभागामार्फत अन्नधान्य व फलोत्पादन पिकांच्या मूल्य साखळी विकासाच्या उपप्रकल्पांसाठी माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व...

वैयक्तिक शेततळे योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

वैयक्तिक शेततळे योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

नंदुरबार   l     जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत  वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण ही योजना पाण्याचा साठा निर्माण करणे व...

 योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

नंदुरबार  l   जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत सामुहिक शेततळे पिकांसाठी संरक्षित सिंचनाची सुविधा निर्माण करणे व दुष्काळी भागामध्ये...

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातील  योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातील योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

नंदुरबार  l     जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी  https://mahadbtmahait. gov.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन...

ग्राहकांमध्ये जनजागृतीसाठी व्यापक मोहीम राबवावी : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

ग्राहकांमध्ये जनजागृतीसाठी व्यापक मोहीम राबवावी : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

नंदुरबार   l   आगामी काळातील विविध सणांच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना शुध्द व दर्जेदार मालाचा, पदार्थाचा पुरवठा करण्यासाठी सर्वांनी सातत्याने प्रयत्न करावेत...

समुदाय आरोग्य अधिकार्‍यांचा प्रोत्साहन भत्ता कपात अन्यायकारक

समुदाय आरोग्य अधिकार्‍यांचा प्रोत्साहन भत्ता कपात अन्यायकारक

नंदुरबार  l   जिल्ह्यातील जवळपास २०० ते २५० समुदाय आरोग्य अधिकारी यांनी आज नंदुरबार जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढत मुख्याधिकारी...

नवरात्र उत्सव मंडळांना अधिकृत वीजजोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन

नवरात्र उत्सव मंडळांना अधिकृत वीजजोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन

नंदुरबार   l  सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांनी सवलतीच्या दराने तात्पुरत्या स्वरूपात अधिकृत वीजजोडणी घ्यावी. तसेच उत्सव मंडळांनी उत्सवातील देखावे, मंडप, रोषणाई...

निमगाव ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत मनसेचे तीन उमेदवार विजयी

निमगाव ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत मनसेचे तीन उमेदवार विजयी

नंदुरबार  l     नंदुरबार तालुक्यातील निमगाव ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तीन उमेदवार निवडून आले आहे. यामुळे जिल्ह्यातील...

Page 630 of 1179 1 629 630 631 1,179

ताज्या बातम्या

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

कॉपी करू नका.