उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धो-2025,जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळांनी स्पर्धेत सहभागी व्हावे
नंदुरबार l प्रतिनिधी राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ...
















