Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची अंतिम प्रभाग रचना जाहीर;जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध

team by team
August 21, 2025
in राज्य
0
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची अंतिम प्रभाग रचना जाहीर;जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध

नंदुरबार l प्रतिनिधी

शासनाच्या आदेशानुसार  नंदुरबार जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समित्या सार्वत्रिक निवडणूका-2025 साठी निवडणूक विभाग व निर्वाचन गण अंतिम प्रभाग जाहीर करण्यात आली असून ही प्रभाग रचना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत www.nandurbar.nic.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे, अशी माहिती उप जिल्हाधिकारी (महसूल) प्रमोद भामरे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या 12 ऑगस्ट 2025 रोजीच्या निर्देशानुसार, नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हा परिषद निवडणूक विभाग आणि निर्वाचक गण यांची अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करणे आवश्यक होते. या निर्देशानुसार, नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त यांच्या 19 ऑगस्ट 2025 रोजीच्या पत्रानुसार, नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या अंतिम निवडणूक विभाग रचनेला तसेच पंचायत समितीच्या अंतिम निर्वाचक गण रचनेला मान्यता देण्यात आली आहे.

या मान्यतेनंतर, जिल्हा परिषद निवडणूक विभाग आणि पंचायत समिती निर्वाचक गणांची अंतिम प्रभाग रचना अधिसूचना ‘परिशिष्ट 8-अ’ व ‘परिशिष्ट 8-ब’ मध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही अधिसूचना जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, तहसील कार्यालय आणि पंचायत समिती कार्यालयांमध्ये देखील उपलब्ध आहे, असेही उप जिल्हाधिकारी श्री. भामरे यांनी या प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांची भेट घेत ॲथलेटिक्स खेळाडूंसाठी सिंथेटिक ट्रॅक व आर्चरी खेळासाठी निधीची केली मागणी

Next Post

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धो-2025,जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळांनी स्पर्धेत सहभागी व्हावे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add