विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून यशाचे उत्तुंग शिखर गाठावे: जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे
नंदुरबार l प्रतिनिधी- "सध्याचे युग हे स्पर्धेचे आहे. पुणे, मुंबई सारख्या शहरांतील सुविधांच्या धर्तीवर विद्यार्थ्यांनी स्वतःला तयार करून स्पर्धेत उतरावे....
















