Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शिवसेना प्रणित शिवशक्ती वाहतूक सेनेची कार्यकारणी जाहीर

team by team
February 26, 2026
in राजकीय
0
शिवसेना प्रणित शिवशक्ती वाहतूक सेनेची कार्यकारणी जाहीर

नंदुरबार l प्रतिनिधी

शिवसेना शिंदे गट प्रेरित शिवशक्ती वाहतूक सेना व शिवशक्ती कामगार सेनेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. कार्यकारणीत खान्देश उपाध्यक्षसह जिल्ह्यातील 9 जणांना स्थान देण्यात आलेले असून, शिवसेना संपर्कप्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

शिवसेना मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रीय अध्यक्ष अली भाई राष्ट्रीय उपाध्यक्ष अशपाक शहा यांच्या आदेशानुसार शिवशक्ती वाहतूक सेना व शिवशक्ती कामगार सेनेची नंदुरबार जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. कार्यकारणीत खान्देश उपाध्यक्षपदी दादाभाई मिस्तरी यांची तर जिल्हाध्यक्षपदी विजयसिंग गिरासे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेची ध्येयधोरणे, वाहतूकदारांच्या हिताचे कार्यक्रम वेळोवेळी निष्ठेने राबवावीत. वाहतूकदारांना खंबीर नेतृत्वाची गरज असून त्यांची विश्वासार्हता जपणे ही अत्यंत महत्त्वपूर्ण बाब असल्याचे नियुक्ती पत्रात म्हटले आहे.

उर्वरित कार्यकारणी याप्रमाणे: जिल्हा सचिव सुनील बोरसे,जिल्हा उपाध्यक्ष पंढरीनाथ सुतार, जिल्हा संपर्कप्रमुख देविदास माळी, तालुकाध्यक्ष प्रवीण बच्छाव, तालुका उपाध्यक्ष प्रशांत गिरासे, शहराध्यक्ष नयन चौधरी, शहर उपाध्यक्ष दिनेश बोरसे, संपर्कप्रमुख दिलीप मेने

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार मधील बेघर आदिवासींच्या घरकुल प्रकरणी रघुवंशी यांनी दिशाभूल करणे थांबवावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार

Next Post

नंदुरबार जिल्हा बाल विवाह मुक्त करण्यासाठी जागृती रथास मान्यवरांकडून हिरवी झेंडी

Next Post
नंदुरबार जिल्हा बाल विवाह मुक्त करण्यासाठी जागृती रथास मान्यवरांकडून हिरवी झेंडी

नंदुरबार जिल्हा बाल विवाह मुक्त करण्यासाठी जागृती रथास मान्यवरांकडून हिरवी झेंडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी श्री शनैश्वर मंदिरात केले पुजा; जनसंपर्काला केली  सुरुवात

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी श्री शनैश्वर मंदिरात केले पुजा; जनसंपर्काला केली सुरुवात

August 26, 2026
प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

August 25, 2026
मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

August 24, 2026
नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

August 22, 2026
जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

August 22, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add