‘मूळवाट’ उपक्रमातून प्रत्येकाला आपल्या गावातच रोजगाराची हमी,स्थलांतर न करता स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करा : पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे
नंदुरबार l प्रतिनिधी जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागात स्थानिक रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘मूळवाट’ हा विशेष उपक्रम सुरू केला आहे....
















