team

team

अरे व्वा: कोळदा येथील शेतकऱ्याचा मुलगा बनणार जिल्हाधिकारी, युपीएससीत पटकावला 97 वा क्रमांक

अरे व्वा: कोळदा येथील शेतकऱ्याचा मुलगा बनणार जिल्हाधिकारी, युपीएससीत पटकावला 97 वा क्रमांक

नंदूरबार l प्रतिनिधी नंदूरबार तालुक्यातील कोळदा येथील शेतकऱ्याच्या मुलगा प्रशांत गजानन राजपुत याने नुकताच लागलेल्या upsc च्या निकालात 97 वा...

अरे बापरे : चांदसैली घाटात पिकअप दरीत कोसळल्याने भीषण अपघात, चार ठार, तीन जण जखमी

अरे बापरे : चांदसैली घाटात पिकअप दरीत कोसळल्याने भीषण अपघात, चार ठार, तीन जण जखमी

नंदूरबार l प्रतिनिधी धडगाव तालुक्यातील चांदसैली घाटात पिकअप दरीत कोसळल्याने झालेल्या अपघातात चार जण ठार झाल्याची घटना घडली. या अपघातात...

ट्रॅव्हल्समधून शेतकऱ्याचे पैसे चोरणारा आंतरराज्यीय गुन्हेगार 4 लाखांच्या रोकडसह ताब्यात

ट्रॅव्हल्समधून शेतकऱ्याचे पैसे चोरणारा आंतरराज्यीय गुन्हेगार 4 लाखांच्या रोकडसह ताब्यात

नंदूरबार l प्रतिनिधी ट्रॅव्हल्समधून शेतकऱ्याचे पैसे चोरणारा आंतरराज्यीय गुन्हेगारास 4 लाखांच्या रोकडसह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले  आहे....

धक्कादायक :नवापूर येथे एकाच कुटूंबातील तिघांनी रेल्वे रुळावर केली या कारणाने आत्महत्या

धक्कादायक :नवापूर येथे एकाच कुटूंबातील तिघांनी रेल्वे रुळावर केली या कारणाने आत्महत्या

नंदुरबार l प्रतिनिधी  नवापूर शहरातील तीनटेम्बा परिसरातील  एकाच कुटूंबातील तीन व्यक्तीनी रेल्वे खाली आत्महत्या   केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे....

नंदूरबार येथे पोलिस हवालदाराची कॉलर पकडून धक्काबुक्की, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

नंदूरबार येथे पोलिस हवालदाराची कॉलर पकडून धक्काबुक्की, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

नंदुरबार l प्रतिनिधी नंदूरबार शहरातील शहर पोलिस ठाण्यासमोर अनोळखी महिला बेशुद्धावस्थेत असतांना ॲम्बूलन्समध्ये ठेवले या कारणावरुन पोलिस हवालदाराची कॉलर पकडून...

सावरकरांची जन्मभूमी भगूर येथे त्यांचे स्मारक व्हावे- राज्यपाल रमेश बैस

सावरकरांची जन्मभूमी भगूर येथे त्यांचे स्मारक व्हावे- राज्यपाल रमेश बैस

मुंबई  l   “स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी असलेल्या भगूर येथे त्यांचे भव्य स्मारक व्हावे. तसेच 'ने मजसी ने' व 'जयोस्तुते' या...

शनिमांडळ ते निरसपूर श्री.श्री.रामानंदपूरी  महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त दिंडी

शनिमांडळ ते निरसपूर श्री.श्री.रामानंदपूरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त दिंडी

नंदुरबार l तालुक्यातील साडेसाती मुक्तीपीठ शनिमांडळ ते समाधी स्थळ निरसपूर (खेतिया) येथे श्री.श्री.रामानंदपूरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त दिंडी यात्रा काढण्यात आली....

क्षत्रिय राजपूत सेवा समिती व क्षत्रिय राजपूत समाजाच्या वतीने वीर शिरोमणी श्री महाराणा प्रताप यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

क्षत्रिय राजपूत सेवा समिती व क्षत्रिय राजपूत समाजाच्या वतीने वीर शिरोमणी श्री महाराणा प्रताप यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

नंदुरबार l क्षत्रिय राजपूत समाज समिती व समस्त राजपूत समाजाच्या वतीने आज वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची 483 वी जयंती...

भाजपच्या हुकूमशाही पद्धती विरोधात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे निषेध आंदोलन

भाजपच्या हुकूमशाही पद्धती विरोधात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे निषेध आंदोलन

नंदुरबार l प्रतिनिधी     भाजपच्या हुकूमशाही पद्धती विरोधात येथील शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे तीव्र निषेध नोंदविण्यात आला. यावेळी ईडी.....

आदिवासी भागात आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करणार : आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

आदिवासी भागात आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करणार : आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार l प्रतिनिधी  आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून राज्यातील सर्व दुर्गम क्षेत्रातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर भर दिला जाणार असून आदिवासी...

Page 352 of 1176 1 351 352 353 1,176

ताज्या बातम्या

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

कॉपी करू नका.