भीषण अपघात : कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने दुचाकी, कारला उडवत थेट हॉटेलमध्ये शिरला. 10 जणांचा मृत्यू, शिरपूर येथे झाले शवविच्छेदन
नंदूरबार l प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यातील पळासनेरनजीक मुंबई -आग्रा राष्टीय महामार्गावर आज भीषण अपघात झाला. खडी घेऊन जाणाऱ्या भरधाव कंटेनरचे...
















