Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार तहसील आवारात अडथळा निर्माण करणारे वाहनांची व्यवस्था करा

team by team
August 5, 2023
in सामाजिक
0
नंदुरबार तहसील आवारात अडथळा निर्माण करणारे वाहनांची व्यवस्था करा

नंदुरबार  l प्रतिनिधी

नंदुरबार तहसिल परिसरात जप्त करण्यात आलेल्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. यामुळे तहसिल कार्यालयात कामानिमित्त येणार्‍या नागरीकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या वाहनांची त्वरीत व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी नंदुरबार जिल्हा माहिती अधिकार महासंघातर्फे करण्यात आली आहे. तसे निवेदन तहसिलदारांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, मागील काळात नंदुरबार तहसील कार्यालयामार्फत वाळू माफिया, नियम न पाळणारे अधिकृत परवाना धारकांवर व ओव्हरलोड ट्रक, डम्पर, ट्रैक्टर, असे अवजड वाहनांना जप्त करून कठोर कारवाई करण्यात आली होती. मात्र आज तगायत चलान न भरलेल्या वाळू माफियांची व इतर लोकांची वाहने नंदुरबार तहसीलमध्ये सर्व मैदान अडवून उभी असल्याने तेथे शासकीय कामानिमित्त येणार्‍या नागरिकांना खुप अडथड़ा निर्माण होत आहे. याची दखल घेऊन नंदुरबार जिल्हा माहिती अधिकार महासंघाच्यावतीने महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य मुजम्मील हुसैन यांच्या नेतूत्वाखाली तहसीलदारांना याबाबत निवेदन देऊन अडथळा निर्माण करणार्‍या वाहनांची लवकरात लवकर व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी महासंघाचे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष जयेश बागुल, उपाध्यक्ष प्रफुल सूर्यवंशी, जिल्हा कार्याध्यक्ष सईद कुरेशी, संपर्क प्रमुख जितेंद्र भोई, प्रचार प्रमुख विशाल महाजन आदी उपस्तीत होते.
बातमी शेअर करा
Previous Post

विभाग म्हणजे जनता आणि शासन यांच्यात संतुलन राखणारा कणा : पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

Next Post

पेसा’ क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामसेवकांना आदिवासी विकास विभाग पुरस्कार देणार : आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add