team

team

अतिवृष्टीग्रस्त भागात खासदार ॲड.गोवाल पाडवी व आमदार शिरीषकुमार नाईक यांनी केली पाहणी

अतिवृष्टीग्रस्त भागात खासदार ॲड.गोवाल पाडवी व आमदार शिरीषकुमार नाईक यांनी केली पाहणी

नंदुरबार l प्रतिनिधी- नवापूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी ग्रस्त भागात खासदार ऍड गोवाल पाडवी तसेच आमदार शिरीषकुमार नाईक यांनी शनिवारी दिवसभर...

राष्ट्रवादीतर्फे जनविश्वास सप्ताह निमित्त आरोग्य तपासणी शिबिर

राष्ट्रवादीतर्फे जनविश्वास सप्ताह निमित्त आरोग्य तपासणी शिबिर

  नंदुरबार l प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जनविश्वास सप्ताह...

कामगार कल्याण मंडळ आर्थिक तसेच सामाजिक विकासासाठी सतत प्रयत्नशील :आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

कामगार कल्याण मंडळ आर्थिक तसेच सामाजिक विकासासाठी सतत प्रयत्नशील :आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

  नंदुरबार l प्रतिनिधी राज्य शासनाचे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ राज्यातील कामगारांच्या आर्थिक तसेच सामाजिक विकासासाठी सतत प्रयत्नशील असते आणि...

डॉ. हिना गावित यांनी विरचक धरणाची केली पाहणी; नंदुरबारचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी ईश्वराला केली प्रार्थना

डॉ. हिना गावित यांनी विरचक धरणाची केली पाहणी; नंदुरबारचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी ईश्वराला केली प्रार्थना

  नंदुरबार l प्रतिनिधी- पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटत आले तरीही नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये अद्याप पुरेसा पाणीसाठा...

होमगार्ड रिक्त पदांच्या भरतीसाठी उमेदवारांनी नोंदणी करावी

होमगार्ड रिक्त पदांच्या भरतीसाठी उमेदवारांनी नोंदणी करावी

  नंदुरबार l प्रतिनिधी जिल्हा होमगार्ड कार्यालयातील रिक्त जागांच्या भरतीसाठी होमगार्ड सदस्य नोंदणी सुरु असून जिल्ह्यातील रहिवासी उमेदवारांनी नोंदणीसाठी अर्ज...

रेल्वे रुळावर पुराचे पाणी, सुरत भुसावळ मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प, 7 गाड्या वलविल्या, 2 गाड्या रद्द

रेल्वे रुळावर पुराचे पाणी, सुरत भुसावळ मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प, 7 गाड्या वलविल्या, 2 गाड्या रद्द

नंदुरबार l प्रतिनिधी नवापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने सुरत-भुसावळ मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. या मार्गावरून धावणाऱ्या सात...

नवापूर रंगावली नदीला पुर; सकल भागातील घरात पाणी शिरले; ग्रामीण भागाचा संपर्क तुटला, राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प

नवापूर रंगावली नदीला पुर; सकल भागातील घरात पाणी शिरले; ग्रामीण भागाचा संपर्क तुटला, राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प

  नंदुरबार l प्रतिनिधी गुजरात राज्यातील डांग जिल्ह्यात हवामान विभागाने येलो अलर्ट दिला होता. त्या अनुषंगाने आज मोठ्या प्रमाणात पाऊस...

तहसीलदार नितीन गर्जे यांच्याविरुद्ध शिवसेना उबाठा पक्षामार्फत निवेदनाद्वारे तक्रार… तक्रारीची दखल न घेतल्यास १ ऑगस्ट रोजी आंदोलनाच्या इशारा

तहसीलदार नितीन गर्जे यांच्याविरुद्ध शिवसेना उबाठा पक्षामार्फत निवेदनाद्वारे तक्रार… तक्रारीची दखल न घेतल्यास १ ऑगस्ट रोजी आंदोलनाच्या इशारा

नंदुरबार l प्रतिनिधी येथील तहसीलदार नितीन गर्जे यांचा मनमानी कारभार व सामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल त्यांच्यावर कारवाई करावी या मागणी...

अक्कलकुव्यात 26 हजाराची लाच भोवली, गटविकास अधिकार्‍यासह सहाय्यक लेखाधिकारी एसीबीच्या जाळ्यात

अक्कलकुव्यात 26 हजाराची लाच भोवली, गटविकास अधिकार्‍यासह सहाय्यक लेखाधिकारी एसीबीच्या जाळ्यात

नंदुरबार l प्रतिनिधी अंगणवाडी बांधकामाचा बिलाच्या रक्कमेसाठी 26 हजाराची लाच स्विकारतांना अक्कलकुवा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीसह सहाय्यक लेखाधिकारीला काल 25...

Page 140 of 1198 1 … 139 140 141 … 1,198

ताज्या बातम्या

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

कॉपी करू नका.