Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अक्कलकुव्यात 26 हजाराची लाच भोवली, गटविकास अधिकार्‍यासह सहाय्यक लेखाधिकारी एसीबीच्या जाळ्यात

team by team
July 26, 2024
in क्राईम
0
अक्कलकुव्यात 26 हजाराची लाच भोवली, गटविकास अधिकार्‍यासह सहाय्यक लेखाधिकारी एसीबीच्या जाळ्यात

नंदुरबार l प्रतिनिधी
अंगणवाडी बांधकामाचा बिलाच्या रक्कमेसाठी 26 हजाराची लाच स्विकारतांना अक्कलकुवा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीसह सहाय्यक लेखाधिकारीला काल 25 जुलै रोजी अक्कलकुवा कार्यालयातून प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे..

तक्रारदाराने अक्कलकुवा व डाब ग्रामपंचायत अंतर्गत तीन अंगणवाड्यांचे बांधकाम पूर्ण केले होते. बांधकाम बिलाची रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी वेळोवेळी पाठपुरवा केला होता. परंतु तक्रारदार यांच्या बिलाची रक्कम खात्यावर वर्ग झाली नाही. तक्रारदाराकडून बिल काढून देण्यासाठी 26 हजाराची मागणी केली. तक्रारदाराकडून 16 हजार रुपये स्विकारतांना अक्कलकुवा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय लोंढे तसेच सहाय्यक लेखाधिकारी रविंद्र सुकदेव लाडे यांना आठ हजार रुपयाची रोकड घेतांना लाचलुचपत प्रतिबंधकच्या पथकाने रंगेहाथ पकडले. नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक राकेश चौधरी यांनी सापळा लावून दोघांना रंगेहाथ पकडले.

बातमी शेअर करा
Previous Post

तहसिलदार नितीन गर्जे यांच्यावर कारवाईसाठी, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेत्याला निवेदन

Next Post

तहसीलदार नितीन गर्जे यांच्याविरुद्ध शिवसेना उबाठा पक्षामार्फत निवेदनाद्वारे तक्रार… तक्रारीची दखल न घेतल्यास १ ऑगस्ट रोजी आंदोलनाच्या इशारा

Next Post
तहसीलदार नितीन गर्जे यांच्याविरुद्ध शिवसेना उबाठा पक्षामार्फत निवेदनाद्वारे तक्रार… तक्रारीची दखल न घेतल्यास १ ऑगस्ट रोजी आंदोलनाच्या इशारा

तहसीलदार नितीन गर्जे यांच्याविरुद्ध शिवसेना उबाठा पक्षामार्फत निवेदनाद्वारे तक्रार... तक्रारीची दखल न घेतल्यास १ ऑगस्ट रोजी आंदोलनाच्या इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर  गोदाघाट येथे सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभाचे पूजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर गोदाघाट येथे सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभाचे पूजन

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add