आदिवासींच्या विविध मागणीसाठी करण्यात येणारे आंदोलन 9 व्या दिवशीही सुरूच. पालकमंत्री ना अनिल पाटील यांची आंदोलन स्थळी भेट.
नंदुरबार l प्रतिनिधी ट्रायबल ॲडव्हायझरी कौन्सिल ची बैठक नियमानुसार घेण्यात यावी या सह विविध मागणीसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील...
















