team

team

अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीच्या उपाध्यक्षपदी दिलीप बडगुजर यांची निवड

नंदुरबार l प्रतिनिधी नंदुरबार येथील एक उपक्रमशील युवा कार्यकर्ते म्हणून सर्व परिचित असलेले माजी नगरसेवक दिलीप राघो बडगुजर यांची अखिल...

विविध राजकीय पक्षातील नेते सेनेत प्रवेश करणार: डॉ.विक्रांत मोरे

विविध राजकीय पक्षातील नेते सेनेत प्रवेश करणार: डॉ.विक्रांत मोरे

नवापूर l प्रतिनिधी- शिवसेनेची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी  विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. नवापूर परिसरातील राजकीय पक्षांचे पदाधिकारी शिवसेनेच्या...

ग्रामीण आरोग्य केंद्रांच्या पायाभूत सुविधांची कामे करताना प्राधान्यक्रम ठरवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यातील चित्रपटगृह चालकांनी योग्य त्या सुरक्षा तपासण्या करूनच चित्रपटगृहे सुरू करावीत; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नंदुरबार l प्रतिनिधी- राज्यातील चित्रपटगृह चालकांनी अग्नी, स्थापत्यविषयक अशा योग्य त्या सुरक्षा तपासण्या करून चित्रपटगृहे सुरू करावीत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...

जिल्ह्यात निम्स हॉस्पिटलमध्ये पहिली कोरोनरी अँजिओग्राफी, १२ तासात झाल्या ३० एन्डोस्कोपिक युरो शस्त्रक्रिया, पिवळे व केसरी रेशन कार्ड धारक पात्र रुग्णांसाठी मिळणार अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी उपचार

जिल्ह्यात निम्स हॉस्पिटलमध्ये पहिली कोरोनरी अँजिओग्राफी, १२ तासात झाल्या ३० एन्डोस्कोपिक युरो शस्त्रक्रिया, पिवळे व केसरी रेशन कार्ड धारक पात्र रुग्णांसाठी मिळणार अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी उपचार

नंदुरबार | प्रतिनिधी नंदुरबार सारख्या अतिदुर्गम जिल्ह्याला अनेक समस्यांनी ग्रासले आहे . शासनाच्या आरोग्य सुविधांचा तुटवडा व मानव संसाधनांचा अभाव...

‘ईद-ए-मिलाद’ साध्या पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन

‘ईद-ए-मिलाद’ साध्या पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन

नंदुरबार l प्रतिनिधी- कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीची ईद-ए-मिलाद (मिलादुन नबी ) साध्या पद्धतीने साजरी करण्याचा...

प्रतापपुर येथे जेसीबीच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश, भावाचा खून करून मृतदेह फेकला होता बोअरवेलमध्ये

प्रतापपुर येथे जेसीबीच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश, भावाचा खून करून मृतदेह फेकला होता बोअरवेलमध्ये

नंदुरबार l प्रतिनिधी तळोदा तालुक्यातील प्रतापपुर शेत शिवारात बैल विकत घेण्याच्या मागणीच्या कारणांवरून मोठ्या भावाने लहान भावास जीवेठार मारल्याची घटना...

तलावडी शिवारातील शेतात ट्रॅक्टरच्या धडकेत बालक ठार

नंदुरबार l प्रतिनिधी तळोदा तालुक्यातील तलावडी शिवारातील शेतात शेतजमीन खेडत असतांना ट्रॅक्टरच्या धडकेत १० वर्षीय बालक ठार झाल्याची घटना घडली...

शहादा येथील पंचशील परिसरात आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते काँक्रिटीकरण रस्त्याचे भुमिपुजन

शहादा येथील पंचशील परिसरात आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते काँक्रिटीकरण रस्त्याचे भुमिपुजन

शहादा l प्रतिनिधी  दलित वस्तीकरिता शासनाकडून  आमदारांसाठी  पन्नास लाख मिळणा-या निधी मधून 25 लाख इतकी रक्कम मी या पंचशील परिसरातील...

पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांच्या हस्ते प्रतापपूर येथील आरोग्यवर्धिनी केंद्राचे उद्घाटन

पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांच्या हस्ते प्रतापपूर येथील आरोग्यवर्धिनी केंद्राचे उद्घाटन

नंदुरबार l प्रतिनिधी  राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांच्या हस्ते तळोदा तालुक्यातील प्रतापपूर येथे उभारण्यात आलेल्या नुतन...

नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्धतेसाठी प्रयत्नशील : पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी

नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्धतेसाठी प्रयत्नशील : पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी

नंदुरबार l प्रतिनिधी जिल्ह्यातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ रहावे, याकरीता त्यांना  दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यास आपले प्राधान्य असल्याचे प्रतिपादन राज्याचे...

Page 1092 of 1198 1 … 1,091 1,092 1,093 … 1,198

ताज्या बातम्या

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

कॉपी करू नका.