team

team

नंदुरबार जिल्ह्यात पहिल्यांदा कम्युनिटी रेडीओ स्टेशन होणार सुरू, विकास भारती कम्युनिटी रेडीओ केंद्राव्दार शेतकरी बांधवांना घरी बसून प्राप्त होणार विविध माहिती

नंदुरबार जिल्ह्यात पहिल्यांदा कम्युनिटी रेडीओ स्टेशन होणार सुरू, विकास भारती कम्युनिटी रेडीओ केंद्राव्दार शेतकरी बांधवांना घरी बसून प्राप्त होणार विविध माहिती

नंदुरबार |   प्रतिनिधी स्वातंत्र्यानंतर आदिवासी बहुल जिल्हा असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात पहिल्यांदा कम्युनिटी रेडीओ स्टेशन सुरू होत आहे. डॉ. हेडगेवार...

नंदुरबार शिवसेना उपतालुका प्रमुख सागर साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त १२० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नंदुरबार शिवसेना उपतालुका प्रमुख सागर साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त १२० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नंदुरबार |   प्रतिनिधी नंदुरबार तालुक्यातील उमर्दे खुर्दे येथील जिल्हा परिषदेतील  १२० विद्यार्थ्यांना नंदुरबार शिवसेना उपतालुका प्रमुख सागर साळुंखे यांच्या...

मोकाट गुरांसह वॉटर ऑडिट आणि विविध विषयांवर गाजली नंदुरबार नगरपालिकेची सर्वसाधारण सभा, 18 विषयांना मंजुरी

मोकाट गुरांसह वॉटर ऑडिट आणि विविध विषयांवर गाजली नंदुरबार नगरपालिकेची सर्वसाधारण सभा, 18 विषयांना मंजुरी

नंदुरबार l प्रतिनिधी  कोरोनामुळे तब्बल दीड वर्षानंतर प्रथमच ऑफलाइन झालेली आजची नंदुरबार नगरपालिकेची सर्वसाधारण सभा शाब्दिक चकमक आणि आरोप प्रत्यारोप...

आत्मा अंतर्गत महिला किसान दिनाचे औचित्य साधून महिला  किसान दिवस व क्षेत्रीय किसान गप्पा गोष्टी

आत्मा अंतर्गत महिला किसान दिनाचे औचित्य साधून महिला किसान दिवस व क्षेत्रीय किसान गप्पा गोष्टी

नंदुरबार l प्रतिनिधी नंदुरबार येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत महिला किसान दिनाचे औचित्य साधून महिला  किसान दिवस व...

शेती मोजण्याच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी, पांच जण जखमी, १६ जणांविरुद्ध गुन्हा

नंदुरबार l प्रतिनिधी- नंदुरबार तालुक्यातील करणखेडा ते गुजरजांबोली रस्त्यावर शेत मोजणीच्या कारणावरुन दोन गटात वाद झाला . या वादात तलवार...

जिल्हा पोलीस दलातील २ पोलीस  हवालदारांना सहाय्यक पोलीस उप निरीक्षक पदी पदोन्नती, पोलीस अधीक्षक  पी . आर . पाटील यांची तत्परता

जिल्हा पोलीस दलातील २ पोलीस हवालदारांना सहाय्यक पोलीस उप निरीक्षक पदी पदोन्नती, पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांची तत्परता

नंदुरबार l प्रतिनिधी जिल्हा पोलीस दलातील २ पोलीस हवालदार प्रशासकीय तांत्रीक अडचणींमुळे पदोन्नतीपासुन वंचित होते .याची दखल घेत पोलीस अधीक्षक ...

तर नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करा , नंदुरबार येथील  सत्ताधारी गटाच्या नगराध्यक्षांसह  सर्व नगरसेवकांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

तर नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करा , नंदुरबार येथील सत्ताधारी गटाच्या नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

नंदुरबार । प्रतिनिधी नंदुरबार येथील नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या  दालनात असभ्य वर्तणूक  करुन खुर्त्यांची तोडफोड  करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविकेच्या मुलावर कायदेशीर...

शेती अवजारांसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

नदुरबार l प्रतिनिधी  आदिवासी विकास विभागातर्फे केंद्र शासनाच्या भारतीय संविधानाचे अनुच्छेद 275(1) अंतर्गत  आदिवासी शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त शेती अवजारे देणे...

शासकीय तंत्रनिकेतन सुरू करण्यास परवानगी

नंदुरबार l प्रतिनिधी कोविड-19 च्या अनुषंगांने शासनाच्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करुन जिल्ह्यातील शासकीय तंत्रनिकेतनचे नियमित वर्ग सुरु करण्यास जिल्हादंडाधिकारी...

आरोग्य विभागाची गट-क परीक्षा २४ ऑक्टोबर व गट-ड परीक्षा ३१ ऑक्टोबर रोजी

नंदुरबार l प्रतिनिधी कोरोना १९ च्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवेचे सक्षमीकरण करणे निकडीचे असल्याने शासनाने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील आरोग्य सेवेतील...

Page 1088 of 1198 1 … 1,087 1,088 1,089 … 1,198

ताज्या बातम्या

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

कॉपी करू नका.