पोलिसांच्या आडमुठे धोरणामुळे रहदारीस होतोय अडथळा, अपघाताला मिळतेय निमंत्रण, तक्रार करायची तरी कुणाकडे ?
नंदुरबार| प्रतिनिधी नंदुरबार जिल्ह्यातील पोलीस दलाचे सुत्रे पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील यांनी स्विकारल्यानंतर विविध कारवाया करण्यात येत आहे. यात रहदारीस अडथळा...












