जि.प.व पंचायत समिती पोटनिवडणूकीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हद्दीतील शाळा व महाविद्यालयास 4 व 5 ऑक्टोबर रोजी सुट्टी जाहीर
नंदुरबार l प्रतिनिधी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नंदुरबार जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणूकीसाठी 5 ऑक्टोबर 2021 रोजी मतदान होणार...














