Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सुशासन सप्ताह-प्रशासन गाव कि ओर आज कोपर्ली येथे शिबिराचे आयोजन

team by team
December 21, 2024
in राज्य
0
सुशासन सप्ताह-प्रशासन गाव कि ओर आज कोपर्ली येथे शिबिराचे आयोजन

नंदुरबार l प्रतिनिधी-

भारत सरकारच्या प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग यांच्या मार्फत ‘सुशासन सप्ताह-प्रशासन गाव कि ओर’ 19 डिसेंबर पासून सुरू झाला असून आज 21 डिसेंबर रोजी कोपर्ली येथे शिबिराचे शिबिरांचे आयोजन करण्यात आले असल्याचे नंदुरबारचे तहसिलदार मिलिंद कूलथे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

या शिबिरात महसूल विभागामार्फत देण्यात येणार विविध दाखले, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंगायो-वृध्दापकाळ योजना, इंगायो विधवा योजना व अपंग योजना तसेच पुरवठा विभागामार्फत देण्यात येणाऱ्या जसे अत्योंदय योजना व प्राधान्य कुंटुब लाभ योजना इत्यादी योजनांचा समावेश करण्यात आला असून विविध तक्रारींकडे निवारण करण्यात येणार आहे.

या सप्ताहाचा उद्देश सुशासनाला चालना देण्यासाठी असून या मोहिमेंतर्गत केंद्र सरकार व राज्‍य सरकारच्या विविध विभागाच्या सहभागाने आज (21 डिसेंबर 2024 ) रोजी कोपर्ली येथे आयोजित शिबिरात कोपर्ली, अमळथे, ओसर्ली, बह्याणे, सातुर्खे येथील नागरीकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन तहसिलदार श्री. कुलथे यांनी या प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

राष्ट्रीय ग्राहक दिनाचा कार्यक्रम शहादा येथे होणार : गणेश मिसाळ

Next Post

तीन जिल्ह्यातून चोरी केलेल्या 14 मोटरसायकली स्थानिक गुन्हे शाखेकडुन हस्तगत , तिघांना अटक, एक फरार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add