4200 शेतकऱ्यांचे अडीच वर्षांपासून 45 कोटीच्यावर ठिबक सिंचनचे अनुदान रखडले, शेतकरी आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
नंदुरबार l प्रतिनिधी- नंदुरबार जिल्ह्यातील सुमारे 4200 शेतकऱ्यांचे अडीच वर्षांपासून 45 कोटीच्यावर ठिबक सिंचनचे अनुदान रखडले आहे.हे अनुदान मिळावे यासह...
















