शहादा येथे ईदगाहसाठी जागा उपलब्ध करून देण्याची राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाच्या मागणीला उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांचा सकारात्मक प्रतिसाद
नंदुरबार| प्रतिनिधी शहादा शहरात ईदगाह करीता मुस्लिम बांधवांना जागा उपलब्ध करून देण्याची मागणीसाठी राष्ट्रवादीचे शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांची भेट...














