Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांच्या माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या उपस्थीतीत शिवसेनेत प्रवेश

team by team
October 21, 2021
in राजकीय
0
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांच्या माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या उपस्थीतीत शिवसेनेत प्रवेश

नंदुरबार l प्रतिनिधी

ग्रामीण भागातील स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेकडो ग्रामस्थ शिवसेनेत दाखल झाले आहेत. शिवसेनेचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी त्यांचे स्वागत केले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी कृष्णदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज गुरुवारी नंदुरबार, शहादा परिसरातील असंख्य कार्यकर्ते व ग्रामस्थ यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी कृष्णदास पाटील म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेत काही अडचणी निर्माण होत्या.  राज्यात शिवसेनेचे सरकार असल्याने शेतकऱ्यांच्या समस्या सुटतील अशी आशा आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या निर्णयानुसार आज शिवसेनेत प्रवेश करण्यात आला आहे.
उद्धव पाटील,जीवन पाटील, मनोज पाटील, गोरख पाटील, वसंत पाटील,अर्जुन पाटील, छोटू पाटील, सुरेश पाटील,रवींद्र पाटील, संजय पाटील, ईश्वर सोनवणे, कृष्णदास पाटील, हरी पाटील,अनिल पाटील, सखाराम भिल,दिलवरसिंग भिल यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व ग्रामस्थ यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यांचे स्वागत माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी केले.
याप्रसंगी पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, नगरसेवक दीपक दिघे, विद्यमान नगरसेवक कुणाल वसावे, शिवसेनेचे कार्यकर्ते विजय यादव माळी,अतुल पाटील,फारूख मेमन,फरीद मिस्तरी आदी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार व शहादा येथे साडे अकरा लाखाचा अवैध गुटखा जप्त,ट्रक व बोलेेरोसह तीघांना अटक

Next Post

शहादा येथे ईदगाहसाठी जागा उपलब्ध करून देण्याची राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाच्या मागणीला उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांचा सकारात्मक प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add