जिल्हा पोलीस दलातील २ पोलीस हवालदारांना सहाय्यक पोलीस उप निरीक्षक पदी पदोन्नती, पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांची तत्परता
नंदुरबार l प्रतिनिधी जिल्हा पोलीस दलातील २ पोलीस हवालदार प्रशासकीय तांत्रीक अडचणींमुळे पदोन्नतीपासुन वंचित होते .याची दखल घेत पोलीस अधीक्षक ...














