Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कोरोना नियमांचे पालन करुन अस्तंभा ऋषींचे भाविकांना दर्शन घेता येणार

team by team
October 22, 2021
in राज्य
0
कोरोना नियमांचे पालन करुन अस्तंभा ऋषींचे भाविकांना दर्शन घेता येणार
धडगाव l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील अस्तंभा येथे अश्वत्थामा ऋषींची यात्रा दि . १ ते ४ नोव्हेंबर या  कालावधीत होणार आहे . यात्रेसाठी तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कोरोना नियमांचे पालन करुन अस्तंभा ऋषींचे भाविकांना दर्शन घेता येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला .
यात्रेच्या नियोजनाबाबत पोलिस बंदोबस्तासाठी पोलिस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले . यावेळी अक्राणी तहसीलदार ,धडगाव पोलिस निरीक्षक , मोलगी पोलिस निरीक्षक , सहाय्यक पोलिस निरीक्षक यांच्यासह मोलगी पोलिस पाटील आंबीलाल वसावे , तलाठी मानसिंग वळवी , ग्रामसेवक बारक्या पाडवी , ग्रामसेवक व्ही.पी. नगार , उपसरपंच वनसिंग वळवी , फोज्या वळवी , धिरसिंग वळवी , किरण वळवी , कालूसिंग वसावे , बावा वळवी , रुपजी वळवी , तुंबड्या वळवी , राशा वळवी , निमा वळवी , रमेश वळवी , मालसिंग वळवी , पिसा वळवी , भिका वळवी , माधव वळवी , वसंत वळवी ,दिलीप वळवी , ॲड . गौतम वळवी व ग्रामस्थ उपस्थित होते . सदर नियोजन बैठकीत बाहेरील व्यापारी वर्गास मनाई , सोंगाड्या पार्टी , तमाशा पार्टीस मनाई , कोरोना नियमांचे पालन करुन दर्शनास परवानगी , सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे , विना मास्क असलेल्यांना दर्शनास परवानी देण्यात येणार नसल्याचे ठरविण्यात आले . तसेच अस्तंभा येथे पोलिस बंदोबस्त लावून जास्त गर्दी होणार नाही याची काळजी घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या .
बातमी शेअर करा
Previous Post

आदिवासी जिल्ह्यातील ग्रामीण भागात शासनाच्या योजना राबविण्यात यंत्रणा कमी पडतेय, पंचायत राज समितीचे प्रमुख आ.संजय रायमुलकर यांचे प्रतिपादन

Next Post

उमराणीचा बारीपाडा येथे चौघांच्या शेतातून पोलिसांनी जप्त केले साडे सात लाखाचे गांजाची झाडे, चार जणांविरुद्ध गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add