महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील सरसावले , प्रमुख अधिकार्यांची बैठक घेवून सुचविल्या उपाययोजना
नंदुरबार | प्रतिनिधी महामार्गावर वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी येथील पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. अपघात टाळण्यासाठी करण्यात येणार्या...
















