team

team

नंदुरबार शहरातून पाच लाखाची बोलेरो लंपास

नंदुरबार | प्रतिनिधी नंदुरबारातून पाच लाखाची बोलेरो लंपास केल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी अज्ञाताविरूध्द नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात...

अंकलेश्‍वर बर्‍हाणपूर महामार्गावर दोन आयशर रस्त्यात आडव्या करून धिंगाना घालणार्‍या चार जणांविरूध्द गुन्हा

नंदुरबार | प्रतिनिधी अक्कलकुवा तालुक्यातील गुंलीअंबर शिवारातील चेकपोस्ट अंकलेश्‍वर बर्‍हाणपूर महामार्गावर दोन आयशर रस्त्यात आडव्या करून धिंगाना घालणार्‍या चार जणांविरूध्द...

रूमाल मास्क म्हणून वापराल तर बसेल दंड, नंदूरबार जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांची जाहीर केली नियमावली

कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पात्र नागरिकांचे लसीकरण करावे : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

नंदुरबार l प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण आवश्यक आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व 18 वर्षांवरील पात्र नागरिकांचे 100...

उभ्या डंपरला ॲपेरिक्षा धडकली, आरपीएफ जवानासह दोघे ठार, डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

उभ्या डंपरला ॲपेरिक्षा धडकली, आरपीएफ जवानासह दोघे ठार, डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

नंदुरबार l प्रतिनिधी - नंदूरबार शहरातील भोणे फाट्याजवळ उभ्या असलेल्या डंपरला भरधाव वेगात येऊन ॲपेरिक्षाने मागून धडक दिल्याने दोन जण...

निगदी – गोरंबा रस्त्यात खड्डेच खड्डे,   दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी

निगदी – गोरंबा रस्त्यात खड्डेच खड्डे, दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी

धडगाव l प्रतिनिधी तालुक्यातील निगदी ते गोरंबा या रस्त्याची प्रचंड अशी दुरवस्था झाली असून, या रस्त्यावरून वाहनधारकांना नाहक त्रास सहन...

बालाघाट येथील सचिन वसावे पाकिस्तान , आफ्रिका संघाविरूध्द खेळनार होता क्रिकेट सामना मात्र बसला ओमायक्रोनचा फटका

बालाघाट येथील सचिन वसावे पाकिस्तान , आफ्रिका संघाविरूध्द खेळनार होता क्रिकेट सामना मात्र बसला ओमायक्रोनचा फटका

नंदुरबार | प्रतिनिधी सातपुडयातील दुर्गम भाग असलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील बालाघाट येथील सचिन वसावे याची इरफान पठाण यांच्या अकॅडमी दुबई येथे...

सफाईगार कंत्राटी पदासाठी प्रस्ताव सादर करावे

नंदुरबार l प्रतिनिधी शासकीय तांत्रिक विद्यालय, नंदुरबार येथे सफाईगार (एक पद) कंत्राटी पध्दतीने नऊ महिन्याकरिता भरण्यासाठी जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार सेवा...

6 डिसेंबर रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

नंदुरबार l प्रतिनिधी जनतेच्या तक्रारी व गाऱ्हाणी सोडविण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार 6...

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत रब्बी हंगामासाठी अनुदानित बियाण्यांचा लाभ घ्यावा

नंदुरबार l प्रतिनिधी कृषी विभागाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान आणि ग्रामबिजोत्पादन कार्यक्रमांतर्गत रब्बी हंगामासाठी हरभरा, रब्बी ज्वारी व गहू बियाणे...

मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांचे विद्युत बिल परतफेड प्रकरणात अवमान नोटीस बजावण्याचे दिले निर्देश

मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांचे विद्युत बिल परतफेड प्रकरणात अवमान नोटीस बजावण्याचे दिले निर्देश

अक्कलकुवा l प्रतिनिधी मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांचे विद्युत बिल परतफेड प्रकरणात संबंधित प्राधिकारी यांना अवमान नोटीस बजावण्याचे महत्वपूर्ण...

Page 1044 of 1198 1 … 1,043 1,044 1,045 … 1,198

ताज्या बातम्या

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

कॉपी करू नका.