Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अंकलेश्‍वर बर्‍हाणपूर महामार्गावर दोन आयशर रस्त्यात आडव्या करून धिंगाना घालणार्‍या चार जणांविरूध्द गुन्हा

team by team
December 2, 2021
in क्राईम
0

नंदुरबार | प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील गुंलीअंबर शिवारातील चेकपोस्ट अंकलेश्‍वर बर्‍हाणपूर महामार्गावर दोन आयशर रस्त्यात आडव्या करून धिंगाना घालणार्‍या चार जणांविरूध्द अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनसार, अंकलेश्‍वर-बर्‍हाणपूर महामार्गावरील गुंलीअंबर शिवारातील आरटीओ चेकपोस्ट जवळ दि.१ डिसेंबर रोजी रात्री आयशर ट्रक (क्र.एम.एच.१९-सी.वाय.५५५६) व आयशर (क्र.एम.एच.१९-सी.वाय.२४०३) यांच्या काचा अज्ञात इसमांनी खोडसरपणाने अंधाराचा फायदा घेवून दगड भिरकावून फोडल्याने दोन्ही आयशर ट्रक संशयीत आरोपींनी महामार्गावर आडव्या लावून जाणार्‍या व येणार्‍या वाहनांना जाण्या येण्यासाठी प्रतिबंध करून दोन्ही वाहनाची वाहतुक जाम करून तेथे लोकांची गर्दी जमवून जिल्हाधिकार्‍यांचा जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले म्हणून पोशि अविनाश रंगाने यांच्या फिर्यादीवरून समाधान गोपाल निकम रा.भामरूड (ता.पाचोरा जि.जळगांव), श्रीकृष्ण विठ्ठल बिरारी, योगेश शालीग्राम बाविस्कर रा.पाळधी (ता.धरगांव जि.जळगांव), दिलीप प्रभाकर माळी रा.पाळधीदोनगांव (ता.धरणगाव) यांच्याविरूध्द अक्क्लकुवा पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३४१, १८८, ३४ सह महा.पो अधि क ३७ (१) (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोना देविदास विसपुते करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पात्र नागरिकांचे लसीकरण करावे : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Next Post

नंदुरबार शहरातून पाच लाखाची बोलेरो लंपास

Next Post

नंदुरबार शहरातून पाच लाखाची बोलेरो लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add