धडगांव-वडफळ्या-रोषमाळ-ब्रु निवडणूकीसाठी मतदारांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी जाहीर
नंदुरबार l प्रतिनिधी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नंदुरबार जिल्ह्यातील धडगांव-वडफळ्या-रोषमाळ-ब्रु नगरपंचायतीच्या सदस्य पदांच्या निवडणूकीसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार...












