Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

२६ जानेवारी रोजी पालकमंत्र्यांच्या वाहनासमोर आत्मदहन करण्याचा संगणक परिचालकाचा इशारा

team by team
January 22, 2022
in राजकीय
0

नंदुरबार | प्रतिनिधी
ग्रामसेवक व सरपंचाने खोटय स्वरूपाच्या तक्रारी करून संगणक परिचालकास पदावरून काढण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी संगणक परिचालकास सेवा देण्यापासुन अडथळा आणून ग्रामपंचायत कार्यालयात कामावर रूजू करण्यात येत नाही. म्हणून संबंधित ग्रामसेवक व सरपंचावर फौजदारी स्वरूपाची कारवाई करावी. या मागणीसाठी दि.२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांच्या वाहनासमोर आंदोलन करून आत्मदहन करण्याचा इशारा संगणक परिचालक शालीग्राम ठाकरे यांनी दिला आहे.
याबाबत आदिवासी विकासमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांना निवेदन देण्यात आले आहे.

नंदुरबार तालुक्यातील काकर्दे येथील ग्रामपंचायतीत शालीग्राम शामराव ठाकरे हे संगणक परिचालक म्हणून काम पाहतात. परंतु या संगणक परिचालकाविरोधात ग्रामसेवक व सरपंच यांनी खोटया स्वरूपाच्या तक्रारी करून परिचारलकास पदावरून काढण्याचा डाव रचला आहे. त्यासाठी संगणक परिचालक शालीग्राम ठाकरे यांनी संबंधित ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई करावी अशी मागणी जिल्हा परिषद प्रशासनाकडै केली होती. परंतु कुठलीही कारवाई होत नसल्याने संगणक परिचालक शालीग्राम ठाकरे यांनी दि.२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताकदिनी राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ऍड.के.सी.पाडवी यांच्या वाहनासमोर आंदोलन करन आत्महदन करण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार तालुक्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Next Post

विकास कामासाठी निधी मंजुर करुन दिल्याबद्दल आ.शिरीषकुमार नाईकांचे मानले आभार

Next Post
विकास कामासाठी निधी मंजुर करुन दिल्याबद्दल आ.शिरीषकुमार नाईकांचे मानले आभार

विकास कामासाठी निधी मंजुर करुन दिल्याबद्दल आ.शिरीषकुमार नाईकांचे मानले आभार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add