Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कृषी विभाग मार्फत विविध फळबागांची छाटणी प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात

team by team
December 25, 2021
in कृषी
0
कृषी विभाग मार्फत विविध फळबागांची छाटणी प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात

म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील असूस येथे आत्मा अंतर्गत कौशल्य आधारित प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत विविध फळबागांची छाटणी करणे या विषयावर प्रगतशील शेतकरी गणेश गोविंद पाटील यांच्या शेतावरती प्रशिक्षण देण्यात आले .
प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय कृषी अधिकारी तानाजी खर्डे तालुका कृषी अधिकारी किशोर हडपे कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. सचिन चौधरी व जिजामाता पुरस्कार प्राप्त शेतकरी सुनिता रावताळे उपस्थित होते.
प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी किशोर हडपे यांनी केले फळबागेचे फळलागवड चे फायदे व कृषी विभागाचे विविध योजने बाबत सविस्तर माहिती दिली. सहाय्यक प्रा. डॉ. सचिन चौधरी यांनी फळ बागेची छाटणी कशी व केव्हा करावी, छाटणीचे फायदे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. उपविभागीय कृषी अधिकारी तानाजी खर्डे यांनी एमआरजीएस अंतर्गत फळबाग लागवड माहिती दिली व इतर शेतकऱ्यांनी ही फळबागेकडे वळावे असे शेतकऱ्यांना आवाहन केले.
व प्रगतीशील शेतकरी गणेश गोविंद पाटील यांनी आपल्या फळबाग विषयी व विक्री व्यवस्थापनाबाबत , त्यांच्या फळबागेच्या उत्पन्नापासून झालेले फायदे व त्यांचे अनुभव शेतकऱ्यांना अनुभव सांगितले. शेवटी शासकीय नर्सरीचे गणपत पराडके यांनी पेरू व बोर बागेची छाटणीचे प्रात्यक्षिक करून दाखवले.सदर कार्यक्रमास तालुक्यातील फळबाग लागवड शेतकरी दारासिंग रावताळे, संजय ठाकरे, रतिलाल वारुळे मंगल सिंग पवार इत्यादी उपस्थित होते.
सूत्रसंचालन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक रवींद्र बच्छाव यांनी केले व आभार प्रदर्शन कृषी सहाय्यक जितेंद्र भोई यांनी मानले. कार्यक्रमास कृषी सहाय्यक राकेश निकुम,जाकीर शेख , धनराज निकम ,संतोष वळवी, गौतम खेडकर ,कल्याण पवार, शितल सोनवणे आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायततर्फे ग्राहक दिन साजरा

Next Post

अटलबिहारी वाजपेयी वाचनालयातर्फे भारतरत्न वाजपेयी यांना आदरांजली

Next Post
अटलबिहारी वाजपेयी  वाचनालयातर्फे भारतरत्न वाजपेयी यांना आदरांजली

अटलबिहारी वाजपेयी वाचनालयातर्फे भारतरत्न वाजपेयी यांना आदरांजली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add