Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायततर्फे ग्राहक दिन साजरा

team by team
December 25, 2021
in सामाजिक
0
नंदुरबार येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायततर्फे ग्राहक दिन साजरा

नंदुरबार l प्रतिनिधी
राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त श्रीमती हि.गो.श्रॉफ हायस्कूल व जुनिअर कॉलेज येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायततर्फे ग्राहक दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी एस पाटील तर अध्यक्षस्थानी प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे हे होते.
यावेळी प्रमुख वक्ते डॉ.पाटील यांनी आपल्या व्याख्यानात विद्यार्थ्यांना ग्राहकांचे महत्त्व व अधिकार यावर प्रकाशझोत टाकला तसेच विविध उदाहरण देऊन ग्राहक किती जागृत राहिला पाहिजे याचे महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमात विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ग्राहक पंचायतचे तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, तालुका सचिव जितेंद्र जाधव, श्रॉफ कॉलेजचे प्रा,.राजेंद्र शिंदे, प्रा. प्रशांत बागुल, प्रा.नितीन देवरे, प्रा.नेहा पाटील, प्रा.विद्या श्रीगणेश, प्रा.दिनेश देवरे, प्रा. कमलेश आहिरे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.गणेश पाटील तर आभार प्रदर्शन दिनेश पाटील यांनी मानले.

बातमी शेअर करा
Previous Post

शेजवा येथील माध्यमिक विद्यालयात साने गुरुजी यांच्या जयंती निमित्त कथाकथन

Next Post

कृषी विभाग मार्फत विविध फळबागांची छाटणी प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात

Next Post
कृषी विभाग मार्फत विविध फळबागांची छाटणी प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात

कृषी विभाग मार्फत विविध फळबागांची छाटणी प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add