Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मालदा ग्रुप ग्रामपंचायत पोटनिवडणूक बिनविरोध

team by team
December 6, 2021
in आरोग्य
0
मालदा ग्रुप ग्रामपंचायत पोटनिवडणूक बिनविरोध

तळोदा l प्रतिनिधी
निवडणूक आयोगाकडून नुकत्याच जाहीर झालेल्या पोटनिवडणूक कार्यक्रमामुळे मालदा येथे पोटनिवडणूक जाहीर झाली होती .
कोरोनाचा दुसऱ्या लाटेमध्ये मालदा येथील उपसरपंच भाईदास अंबरसिंग वळवी यांचे कोरोनामळे निधन झाले. त्यामुळे मालदा येथिल वार्ड क्र.२ मध्ये निवडणूक जाहीर झाली होती. या जागेवर सर्व गावकऱ्यांच्या सहमतीने आंबूलाल गोमा वळवी यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता.सर्वपक्षीय सहयोगाने दुसरा कुठला ही अर्ज दाखल न झाल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी ज्योती नाईक यांनी आंबूलाल गोमा वळवी यांना बिनविरोध विजयी घोषित केले.
निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सरपंच करुणा पावरा व गावातील सहकाऱ्यांचा सहयोगाने ही निवडणूक बिनविरोध पार पाडण्यात आली. यामध्ये अंबालाल गोमा वळवी यांच्या नावावर सर्वानुमते एकमत झाले.
हि निवडणूक बिनविरोध व्हावी याकरिता सरपंच करूणा पावरा उपसरपंच गब्बरसिंग पावरा,गोपी पावरा विजू मावची मगन ठाकरे इत्यादी ग्रा.पं. सदस्यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

घरफोडीचे गुन्हे उघडकिस आणल्याबद्दल नागरीकांनी केला पोलीस अधीक्षकांसह पथकाचा सत्कार

Next Post

27 दिवसानंतर शहादा आगारातून ५ तर नवापूर आगारातून एक बस पोलीस बंदोबस्तात रवाना, 11 महिन्याच्या करारावर दोन कर्मचारी रुजू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add