Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

27 दिवसानंतर शहादा आगारातून ५ तर नवापूर आगारातून एक बस पोलीस बंदोबस्तात रवाना, 11 महिन्याच्या करारावर दोन कर्मचारी रुजू

team by team
December 6, 2021
in राज्य
0
27 दिवसानंतर शहादा आगारातून ५ तर नवापूर आगारातून एक बस पोलीस बंदोबस्तात रवाना, 11 महिन्याच्या करारावर दोन कर्मचारी  रुजू

नंदूरबार l प्रतिनिधी
शहादा आगारातून तब्बल 27 दिवसानंतर ५ बस पोलीस बंदोबस्तात तर 11 महिन्याच्या करारावर दोन कर्मचारी कामावर रुजू झाल्याने नवापूर आगारातून सुरत येथे पोलीस बंदोबस्तात बस रवाना झाली.

नवापूर बस आगारातून आज तब्बल 27 दिवसानंतर पहिली बस कडक पोलीस बंदोबस्तात नवापूर येथून गुजरात राज्यातील सुरत येथे जाण्यासाठी निघाली.11 महिन्याच्या करारावर दोन कर्मचारी कामावर रुजू झाल्याने ही बस सुरत कडे रवाना झाली.
महाराष्ट्र शासनात एसटी महामंडळ विलीनीकरण करण्याच्या मागणीवरून मागील 27 दिवसापासून नवापूर बस आगारात आंदोलन सुरू आहे या पार्श्वभूमीवर नवापूर बस आगारातून एकही बस रवाना झालेली नव्हती मात्र आज तब्बल 27 दिवसानंतर नवापूर येथून गुजरात राज्यातील सुरत येथे जाण्यासाठी पहिली बस पोलिसांच्या कडक बंदोबस्तात नवापूर बस आगारातून रवाना झाली यावेळी एसटी महामंडळाचे नवापूर आगारप्रमुख राजेंद्र अहिरे पोलीस विभागाचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर पोलीस हेडकॉन्स्टेबल निजाम पाडवी,पंकज सुर्यवंशी, कैलास तावडे जगदिश सोनवणे आदी उपस्थित होते.नवापूर बस आगारातून सोमवारी सुरत साठी बस रवाना झाली मात्र संघटनेत कुठल्याही प्रकारची फूट पडलेली नाही एसटी कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम असून संप सुरू असल्याची प्रतिक्रिया एस टी कर्मचाऱ्यांनी दिली आहे. महाराष्ट्र शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी मागील 27 दिवसांपासून बेमुदत संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांमध्ये फूट पडली असल्याची चर्चा सुरू असून त्यामुळेच सोमवारी नवापूर बस आगारातून सुरत साठी बस रवाना झाल्याचे बोलले जात होते मात्र एसटी कर्मचाऱ्यांमध्ये कुठल्याही प्रकारची फूट पडलेली नसून सर्व संघटित असल्याचे प्रतिक्रिया संपात सहभागी असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनी दिली आहे.नवापूर एस टी कर्मचारी यांचा संप एस टी आगार प्रवेश व्दारसमोर सुरु होता.आता संप करी कर्मचारी यांनी ५०० मिटर लांब नवापूर शहर प्रवेश व्दारा जवळ मंडप टाकुन बेमुद्दत संपावर बसले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

मालदा ग्रुप ग्रामपंचायत पोटनिवडणूक बिनविरोध

Next Post

जलसाक्षरता समिती निमझरीपाडा तर्फे वनराई बंधाऱ्याची निर्मिती

Next Post
जलसाक्षरता समिती निमझरीपाडा तर्फे वनराई बंधाऱ्याची निर्मिती

जलसाक्षरता समिती निमझरीपाडा तर्फे वनराई बंधाऱ्याची निर्मिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add