Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

व्यापाऱ्याचे ६० हजार हातचलाखी करून लांबविले

team by team
July 5, 2021
in क्राईम
0
नवापूर ! प्रतिनिधी
नवापूर शहरात दुकानाबाहेरील खुर्चीवर नोटांनी भरलेली बॅग ठेवल्याचे व्यापाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे . व्यापाऱ्याने बॅग खुर्चीवर ठेवली असता चोरट्याने हातचलाखीने ती लांबविली . या बॅगेत ६० हजार रुपयांची रोकड होती.याप्रकरणी अनोळखीविरुध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याबाबत अधिक माहिती अशी की,नवापूर येथील जनता पार्कमध्ये राहणारे व्यापारी  विशाल मोहनलाल अग्रवाल यांनी कुंभारवाडा परिसरात अन्नधान्य खरेदी – विक्रीच्या
दुकानाबाहेर असलेल्या खुर्चीवर पैश्यांनी भरलेली बॅग ठेवली . या बॅगेत ६० हजार रुपयांची रोकड होती . अग्रवाल यांनी खुर्चीवर बॅग ठेवताच हातचलाखीतुन भरदिवसा नोटांनी भरलेली बॅग लांबवुन ६० हजाराची रोकड चोरुन नेली . याबाबत विशाल अग्रवाल यांनी नवापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे . त्यानुसार अनोळखीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याप्रकरणी पुढील तपास परीविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक प्रविण कोळी करीत आहेत .
बातमी शेअर करा
Previous Post

सूजालपुर शिवारात शेतकरी महिलेच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून करण्यात आला खून

Next Post

कोरीट येथील खून प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करून त्यांना कठोर शिक्षा करण्यात यावी,कोळी समाज सेवाभावी संस्थेची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add