Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कोरीट येथील खून प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करून त्यांना कठोर शिक्षा करण्यात यावी,कोळी समाज सेवाभावी संस्थेची मागणी

team by team
July 5, 2021
in क्राईम
0
कोरीट येथील खून प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करून त्यांना कठोर शिक्षा करण्यात यावी,कोळी समाज सेवाभावी संस्थेची मागणी
नंदुरबार । प्रतिनिधी
  तालुक्यातील कोरीट येथील खून प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करून त्यांना कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी कोळी समाज सेवाभावी संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.
या बाबत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन देण्यात आले.
 त्यात म्हटले आहे की, शेतात काम करणाऱ्या उशाबाई कोळी या बघीणीवर हत्याराने वार करून तिला ठार मारण्यात आले आहे, या घटनेचा निषेध करण्यात आला आहे, दिवसा ढवळ्या एका महिलेची हत्या करून गुन्हेगारांनी पोलिस प्रशासनसमोर आव्हान उभे केले आहे, त्यामुळे या घटनेतील दोषींवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे, यावेळी  दादा कोळी ,  भास्कर कुवर ,घारू कोळी, कमलेश कोळी, सागर चित्ते, जयेश चित्ते, अर्जुन शिरसाठ, शुभम चित्ते, निलेश कोळी, गणेश कोळी, गोपाल कोळी, मयुर कोळी, जिवन कोळी, कुलदीप कोळी, सचिव कोळी, सागर कोळी, रविदास कोळी, श्रीकांत कोळी, विशाल कोळी, दादाभाई कोळी, रूषिकेश सोनवणे, गणेश कोळी, आदी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

व्यापाऱ्याचे ६० हजार हातचलाखी करून लांबविले

Next Post

गुजरात राज्यातून मंगळवारपासून महाराष्ट्रासाठी बससेवा सुरू होणार

Next Post
गुजरात राज्यातून मंगळवारपासून महाराष्ट्रासाठी बससेवा सुरू होणार

गुजरात राज्यातून मंगळवारपासून महाराष्ट्रासाठी बससेवा सुरू होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

20 हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले, शाहाद्यात लाचलुचपत विभागाची धडाकेबाज कारवाई

April 30, 2026
राज्य सेवा हक्क दिनानिमित्त नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा विशेष गौरव

राज्य सेवा हक्क दिनानिमित्त नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा विशेष गौरव

April 30, 2026
पनीरच्या नावाखाली चीज अ‍ॅनालॉग’चा वापर केल्यास कठोर कारवाई

पनीरच्या नावाखाली चीज अ‍ॅनालॉग’चा वापर केल्यास कठोर कारवाई

April 30, 2026
‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर सतर्क; चारा सुरक्षा आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर सतर्क; चारा सुरक्षा आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

April 30, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

1 मे रोजी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार ध्वजवंदन

April 30, 2026
मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

April 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add