Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार शहरात दुमजली इमारतीला लागली आग, एकच उडाली धावपळ

team by team
November 4, 2021
in Uncategorized
0
नंदुरबार शहरात दुमजली इमारतीला लागली आग, एकच उडाली धावपळ

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील दादा गणपती जवळील एका दुमजली इमारतीला अचानक आग लागल्यामुळे लोकांची धावपळ उडाली . उशिरापर्यंत नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती .

आज घरोघर लक्ष्मीपूजन चालू असताना आणि पूजाविधीमध्ये प्रत्येक घरात व्यक्ती व्यस्त असताना ही घटना घडली . त्यामुळे आग लागल्याचे लक्षात येईपर्यंत इमारतीचा लाकडी भाग बराचसा जळून खाक झाला . परंतु नगरपालिकेचा अग्नी शमनबंब वेळेवर दाखल झाला व आग आटोक्यात आणली गेली . जुनाट लाकडी बांधकामातील इमारती जवळ असल्यामुळे आग पसरण्याचा धोका होता . अग्निशमन दलाचे कर्मचारी वेळेत उपस्थित झाल्यामुळे पुढील अनर्थ टळला . कीर्ती भाई शहा व भालेराव शहा यांच्या मालकीची ईमारत असल्याचे स्थानिकांनी सांगितले . दिवाळीचे फटाके उडवले जात असल्यामुळे ही आग लागल्याची चर्चा होती तथापि शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्या संबंधितांकडून सांगण्यात आले .उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती .

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार एस. टी.आगारातील कामगारांचे पुन्हा काम बंद आंदोलन

Next Post

कोरोना लसीकरण जनजागृतीसाठी शिक्षकाने केली अस्तंबा शिखरावर जनजागृती

Next Post
कोरोना लसीकरण जनजागृतीसाठी शिक्षकाने केली अस्तंबा शिखरावर जनजागृती

कोरोना लसीकरण जनजागृतीसाठी शिक्षकाने केली अस्तंबा शिखरावर जनजागृती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add