Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार एस. टी.आगारातील कामगारांचे पुन्हा काम बंद आंदोलन

team by team
November 4, 2021
in राज्य
0
नंदुरबार एस. टी.आगारातील कामगारांचे पुन्हा काम बंद आंदोलन

नंदुरबार l प्रतिनिधी
राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी पुन्हा एकदा नंदुरबार आगारातील कामगारांनी आज गुरुवार दि. 4 नोव्हेंबर पासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. यामुळे ऐन दिवाळी सणात प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली आहे.
यापूर्वीदेखील 27 ऑक्टोंबर रोजी महागाई भत्ता, कामगार आयोग आणि एसटी महामंडळ शासनात विलीनीकरण या मागणीकरिता राज्यव्यापी संप पुकारण्यात आला होता. परंतु एसटी प्रशासनाने कर्मचाऱ्यांना फक्त 16 टक्के महागाई देऊन त्यांची बोळवण केली . कामगारांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलन पार्श्वभूमीवर धुळे विभागीय नियंत्रक मनीषा सपकाळ यादेखील नंदुरबारला आल्या कामगारांत तर्फे काम बंद आंदोलनाचे निवेदन देण्यात आले .यावेळीनंदुरबार आगारप्रमुख मनोज पवार उपस्थित होते. याप्रसंगी कर्मचाऱ्यांनी दिवाळी सणात प्रवाशांची गैरसोय होऊ नये. म्हणून कामावर हजर होण्याची विनंती करण्यात आली. मात्र विनंती झुगारून कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू ठेवले. या संपाला पाठिंबा म्हणून भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी भेट दिली.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्हा पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी कोरोना शहीद पोलीस अमंलदारांच्या घरी साजरी केली दिवाळी

Next Post

नंदुरबार शहरात दुमजली इमारतीला लागली आग, एकच उडाली धावपळ

Next Post
नंदुरबार शहरात दुमजली इमारतीला लागली आग, एकच उडाली धावपळ

नंदुरबार शहरात दुमजली इमारतीला लागली आग, एकच उडाली धावपळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add