Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

चिंचपाडा ते कोळदे मार्गावरील वाहतूक मार्गात बदल

team by team
January 30, 2025
in राज्य
0
चिंचपाडा ते कोळदे मार्गावरील वाहतूक मार्गात बदल

नंदुरबार l प्रतिनिधी-

रेल्वे क्रॉसिंग गेट क्र. 74 रेल्वे रुळाच्या पृष्ठ भागाच्या देखभालीच्या व सुधारणा करण्याचे कामकाज करण्यासाठी चिंचपाडा ते कोळदे या राष्ट्रीय मार्गावरील वाहतुक 6 फेब्रूवारी पर्यंत वळविण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी यांनी जारी केले आहेत.

*वळविण्यात आलेला मार्ग..*
• सुरतहून नंदुरबार कडे येणारी वाहने ही निझर-वाकाचार मार्ग-प्रकाशा-कोळदे-नंदुरबार शहरातील करण चौफुली-धुळे चौफुली.
• नंदुरबारहून सूरत कडे जाणारी वाहने ही धुळे चौफुली-करण चौफुली-कोळदे-प्रकाशा-वाकाचार मार्ग-निझर मार्गे सुरतकडे.
• नंदुरबारहुन-विसरवाडी-दहिवेल- पिंपळनेर-नवापूर-सुरतकडे.
• सुरतकडून नवापूर- पिंपळनेर-दहिवेल-विसरवाडी-नंदुरबार.
• स्थानिक रहदारी करणारी वाहन ही रेल्वे क्रॉसिंग गेट क्र. 73 या पर्यायी मार्गे.

राष्ट्रीय महामार्गावरील चिंचपाडा ते कोळदे ही वाहतूक बंद करण्यात आलेली असून ती वरीलप्रमाणे वळविण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाच्या मदतीने उपप्रादेशिक परिवहन विभाग व पोलीस प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेण्यात येवून योग्य तो बंदोबस्त व बॅरेकेटीग करण्यात यावी. तसेच रेल्वे प्रशासनाने या रेल्वे रूळाचे व त्यावरील रस्त्याचे दुरूस्तीचे काम विहित मुदतीत पूर्ण करावे असेही डॉ. श्रीमती सेठी यांनी आदेशात नमूद केले.

बातमी शेअर करा
Previous Post

विद्या गौरव शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात

Next Post

तळोदा शहरातील समस्यांचे फोटो काढून नागरिकांनी चौकात लावले बॅनर, प्रशासनाने केला गुन्हा दाखल

Next Post
तळोदा शहरातील समस्यांचे फोटो काढून नागरिकांनी चौकात लावले बॅनर, प्रशासनाने केला गुन्हा दाखल

तळोदा शहरातील समस्यांचे फोटो काढून नागरिकांनी चौकात लावले बॅनर, प्रशासनाने केला गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add