Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भालेर विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी संतोष पाटील यांची बिनविरोध निवड

team by team
July 11, 2024
in राजकीय
0
भालेर विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी संतोष पाटील यांची बिनविरोध निवड

नंदुरबार l प्रतिनिधी

भालेर वडवद, नगाव ,तिसी विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी संतोष पांडुरंग पाटील तर उपचेअरमनपदी पोपट दयाराम पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली, निवडणूक अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक निरज भ्र.चौधरी हे होते.

येथील विविध कार्यकारी कार्यकारी सोसायटीची स्थापना १५-६-१९२३रोजी करण्यात आली. तर चेअरमन हिम्मतराव पूना पाटील यांची ६-२-२२ रोजी दोन वर्षासाठी चेअरमन पदी निवड करण्यात आली होती. विवेक कार्यकारी सोसायटीच्या इमारत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य दिनेश पाटील, भालेर ग्रामपंचायतचे उपसरपंच गजानन पाटील तिसीचे सरपंच दिलीप पाटील,

अशोक पाटील ,हिम्मतराव पाटील, हंसराज पाटील, किशोर पाटील, युवराज पाटील, नाना पाटील, प्रेमराज पाटील, दत्तात्रय पाटील, मच्छिंद्र पाटील आदी विविध कार्यकारी सोसायटीचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव रफिक लतीफ खाटीक यांनी निवडणूक प्रक्रियेत मदत केली. चेअरमन पदी संतोष पाटील व चेअरमन पदी पोपट पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले.

बातमी शेअर करा
Previous Post

अन्यथा ३१ ऑगस्ट मुक्तीदिनी राज्यातील पाच हजार तांड्यांमध्ये एक दिवशीय चुलबंद आंदोलन

Next Post

नाशिक विभागीय आयुक्तांना प्रहार शिक्षक संघटनेतर्फे प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026
नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

June 23, 2026
शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

June 23, 2026
आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add