Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सैनिकी विद्यालयात सायबर सुरक्षा जागरूकता कार्यक्रम

team by team
October 6, 2026
in शैक्षणिक
0
सैनिकी विद्यालयात सायबर सुरक्षा जागरूकता कार्यक्रम

नंदुरबार l प्रतिनिधी-

पथराई ता. नंदुरबार येथील के. डी. गावित सैनिकी विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, पथराई येथे मा. प्राचार्य शरद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सायबर सुरक्षेबाबत जागरूकता’कार्यक्रम उत्साहात घेण्यात आला.

यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र बैसाणे यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे, ऑनलाइन फसवणूक आणि मोबाईलच्या माध्यमातून होणाऱ्या विविध फसवणुकीच्या प्रकारांबाबत मार्गदर्शन केले. सायबर गुन्हेगारांकडून मोबाईलवर आकर्षक किंवा फसवे संदेश, संशयास्पद लिंक, बनावट कॉल तसेच विविध आमिषांद्वारे नागरिकांची फसवणूक केली जाते. अशा लिंकवर क्लिक केल्यास मोबाईलमधील महत्त्वाची माहिती व वैयक्तिक डेटा चोरीला जाण्याची शक्यता असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अशा संदेशांपासून व संशयास्पद लिंकपासून सावध राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

इंटरनेटचा वापर करताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षिततेची प्रतिज्ञा घेतली.
कार्यक्रमास पोलीस हवालदार सुपडू राठोड, पोलीस नाईक नरेंद्र पावरा, शिक्षण निदेशक प्रविण मोरे, अधीक्षक अजय पावरा, शिपाई अरुण पवार तसेच विद्यालयातील शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

भास्करराव पाटील यांचा ७९ वा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सैनिकी विद्यालयात सायबर सुरक्षा जागरूकता कार्यक्रम

सैनिकी विद्यालयात सायबर सुरक्षा जागरूकता कार्यक्रम

October 6, 2026
भास्करराव पाटील यांचा ७९ वा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात

भास्करराव पाटील यांचा ७९ वा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात

October 6, 2026
शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी शिक्षण परिषद

शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी शिक्षण परिषद

October 4, 2026
गांधी जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांचे विविध उपक्रम

गांधी जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांचे विविध उपक्रम

October 4, 2026
पालिका पाणीपुरवठा योजना चांगल्या दर्जाची करणार;आ. चंद्रकांत रघुवंशी

पालिका पाणीपुरवठा योजना चांगल्या दर्जाची करणार;आ. चंद्रकांत रघुवंशी

October 4, 2026
नांदरखे आश्रम शाळेत स्वच्छता अभियान उत्साहात

नांदरखे आश्रम शाळेत स्वच्छता अभियान उत्साहात

October 3, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add