Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

दी फ्यूचर स्टेप स्कूलला पालकांचा उत्फूर्त प्रतिसाद, पंधरवड्यात प्रवेश पूर्ण

team by team
July 8, 2024
in शैक्षणिक
0
दी फ्यूचर स्टेप स्कूलला पालकांचा उत्फूर्त प्रतिसाद, पंधरवड्यात प्रवेश पूर्ण

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार तालुक्यातील भालेर येथील काकेश्वर विद्याप्रसारक संस्था संचलीत दी फ्यूचर स्टेप स्कूल या इंग्लिश माध्यमातील शाळेला पहील्याच वर्षी पालकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. फक्त पंधरवड्यात सर्व वर्गांचे प्रवेश पूर्ण झाले असून अनेक विद्यार्थ्यांना प्रतिक्षा यादीत प्रवेशासाठी वाट पहावी लागत आहे.

याबाबत माहीती घेतली असता दी फ्यूचर स्टेप स्कूल नंदूरबार परीसरातील अनेक शाळात नसलेले नवीन उपक्रम राबवत असून विद्यार्थ्यांना खेळ व ॲक्टीव्हीटीतून शिकवण्याची नवीन पद्धत अवलंबत आहे. त्यासाठी शाळेत अत्याधूनीक पद्धतीची शैक्षणीक खेळणी उपलब्ध करण्यात आली आहेत, तसेच नंदूरबार जिल्ह्यात पहील्यांदाच वातानूकूलीत वर्ग तयार करण्यात आले असून शैक्षणीक गूणवत्ता टिकून रहावी यासाठी प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत.

https://publicmirrornews.com/wp-content/uploads/2024/07/VID-20240708-WA0017.mp4

शाळेचा परीसरही अत्यंत सूंदर सजवलेला असून शैक्षणीकदृष्ट्या उपयोगी पडतील असे खेळ व्हरांड्यात खास तयार करून घेण्यात आले आहेत जेणेकरून विद्यार्थी खेळता खेळता अंक व अक्षर ओळख विनासायास शिकतील.

याबाबत दी फ्यूचर स्टेप स्कूलचे चेअरमन विजय भास्कर पाटील (बोरसे) यांनी सांगीतले की, का. वि. संस्थेचे अध्यक्ष भास्कर हिरामण पाटील यांच्या स्वप्नातील शाळा साकारण्याचा प्रयत्न शाळेची पूर्ण टिम करत असून गूणवत्ता कशी वाढवता येईल याबाबत दर शनीवारी शिक्षक व व्यवस्थापनाची बैठक घेतली जाते. डिजीटलायझेशन कडे जगाचा कल वाढत असल्याने येत्या काही काळात शाळेत अनेक जागतीक दर्जाचे डिजीटल उपक्रम राबवण्यात येणार आहेत. नूकतेच शिक्षणाधीकारी प्रवीणअहिरे यांनीही शाळेला भेट देवून शाळेत असनाऱ्या विवीध सूविधांचे कौतूक केले आहे. सर्व पालकांनी दिलेल्या उदंड प्रतीसादाबद्दल त्यांनी आभार मानले असून प्रत्येक वर्गात मोजकेच विद्यार्थी घेत असल्याने ज्या विद्यार्थ्यांना शाळेत ॲडमीशन मिळाली नाही त्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला आहे.

ॲडमिशनसाठी काकेश्वर विद्याप्रसारक संस्था व दी फ्यूचर स्टेप स्कूलचे सर्व कर्मचारी यांनी यशस्वी मेहनत घेतली त्याबद्दल सर्वांचे कौतूक केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

एनडीडीसी व उद्योजकांच्या मागण्या पूर्ण करण्याची ग्वाही देत अ‍ॅग्रो-क्लस्टर, बांबू क्लस्टर उभारण्यात येणार : ललित गांधी

Next Post

श्री जगन्नाथ रथयात्रेत सहभागी व्हा, इस्कॉन नंदुरबारचे आवाहन

Next Post
श्री जगन्नाथ रथयात्रेत सहभागी व्हा, इस्कॉन नंदुरबारचे आवाहन

श्री जगन्नाथ रथयात्रेत सहभागी व्हा, इस्कॉन नंदुरबारचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात एक खत परवाना  रद्द, ६ निलंबित

नंदुरबार जिल्ह्यात एक खत परवाना रद्द, ६ निलंबित

April 1, 2026
होळ तर्फे रनाळा येथे घरफोडी करून सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास

होळ तर्फे रनाळा येथे घरफोडी करून सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास

April 1, 2026
भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त नंदुरबारमध्ये भव्य रथयात्रा

भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त नंदुरबारमध्ये भव्य रथयात्रा

April 1, 2026
नेदरलँड्समध्ये पोस्टडॉक्टोरल अभ्यासासाठी डॉ. ज्ञानेश्वर राऊत यांची निवड

नेदरलँड्समध्ये पोस्टडॉक्टोरल अभ्यासासाठी डॉ. ज्ञानेश्वर राऊत यांची निवड

April 1, 2026
नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

April 1, 2026
तीन प्रमुख चौक उजळले; आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते हायमस्ट लाईटचे लोकार्पण

तीन प्रमुख चौक उजळले; आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते हायमस्ट लाईटचे लोकार्पण

April 1, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add