Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्हा नियोजन समितीवर शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी,विजयसिंह पराडके,किसिंग वसावे

team by team
July 6, 2024
in राजकीय
0
जिल्हा नियोजन समितीवर शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी,विजयसिंह पराडके,किसिंग वसावे

नंदुरबार l प्रतिनिधी-

जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्य म्हणून शासनाकडून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी, जि.प सदस्य विजयसिंह पराडके, शिवसेना जिल्हाप्रमुख किरसिंग वसावे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नियुक्ती झाल्यानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उभयतांचे अभिनंदन केले आहे.

नियोजन विभागाचे उपसचिव नि.भा खेडकर यांच्या स्वाक्षरीनिशी शुक्रवार,दि. 5 जुलै रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. जिल्हा नियोजन समितीवर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी, जि.प सदस्य विजयसिंह पराडके, शिवसेना जिल्हाप्रमुख किरसिंग वसावे यांना नामनिर्देशित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

शिवसेनेच्या तिघा पदाधिकाऱ्यांची नियुक्ती झाल्यानंतर जिल्हाभरात शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्हा विकासावर भर देण्यात येईल. थेट शेवटच्या नागरिकापर्यंत शासनाच्या योजना पोचवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. योजनेपासून कुणीही वंचित राहणार नाही याकडे पूर्ण लक्ष राहणार असल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी, जि.प सदस्य विजयसिंह पराडके, शिवसेना जिल्हाप्रमुख किरसिंग वसावे यांनी सांगितले.

बातमी शेअर करा
Previous Post

आमदार कार्यालयात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी महिलांची तोबा गर्दी

Next Post

आदिवासींच्या विविध मागणीसाठी करण्यात येणारे आंदोलन 9 व्या दिवशीही सुरूच. पालकमंत्री ना अनिल पाटील यांची आंदोलन स्थळी भेट.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात एक खत परवाना  रद्द, ६ निलंबित

नंदुरबार जिल्ह्यात एक खत परवाना रद्द, ६ निलंबित

April 1, 2026
होळ तर्फे रनाळा येथे घरफोडी करून सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास

होळ तर्फे रनाळा येथे घरफोडी करून सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास

April 1, 2026
भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त नंदुरबारमध्ये भव्य रथयात्रा

भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त नंदुरबारमध्ये भव्य रथयात्रा

April 1, 2026
नेदरलँड्समध्ये पोस्टडॉक्टोरल अभ्यासासाठी डॉ. ज्ञानेश्वर राऊत यांची निवड

नेदरलँड्समध्ये पोस्टडॉक्टोरल अभ्यासासाठी डॉ. ज्ञानेश्वर राऊत यांची निवड

April 1, 2026
नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

April 1, 2026
तीन प्रमुख चौक उजळले; आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते हायमस्ट लाईटचे लोकार्पण

तीन प्रमुख चौक उजळले; आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते हायमस्ट लाईटचे लोकार्पण

April 1, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add