Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

उमेदवार पोलीस भरती प्रक्रियेत उपस्थित राहु शकले नाहीत, त्यांना 6 जुलै रोजी शेवटची संधी

team by team
July 4, 2024
in राज्य
0
उमेदवार पोलीस भरती प्रक्रियेत उपस्थित राहु शकले नाहीत, त्यांना 6 जुलै रोजी शेवटची संधी

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार जिल्हा पोलीस घटकातील पोलीस शिपायांची रिक्त पदे भरण्यातकरीता दि.19 जून 2024 ते 3 जुलै 2024 पर्यंत पोलीस भरती 2022-23 ची प्रक्रिया पोलीस कवायत मैदान, नंदुरबार येथे आयोजित करण्यात आली होती.

या कालावधीत वेगवेगळ्या पदांकरीता इतर घटकात मैदानी चाचणी, तांत्रिक अडचण, परिक्षा व इतर कारणास्तव जे उमेदवार भरती प्रक्रियेत उपस्थित राहु शकले नाहीत, अशा उमेदवारांना वाजवी संधी म्हणुन दिनांक 6 जुलै 2024 रोजी अंतिम तारीख देण्यात येत असुन उमेदवारांनी आवश्यक तो सबळ पुराव्यासह पोलीस भरती प्रक्रियेत आपले महाआयटीचे आवेदन अर्ज व आवश्यक कागदपत्राच्या छायांकित प्रतीसह हजर रहावे.

दिनांक 6 जुलै 2024 ही नंदुरबार जिल्हा पोलीस शिपाई भरती 2022-23 ची अंतिम तारीख असुन या तारखेनंतर येणा-या उमेदवारांची विनंती विचारात घेतली जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

धुळे रस्त्यावरील भगदाडची पूजा करून सार्वजनिक बांधकाम विभागाचा केला निषेध

Next Post

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण' योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

May 16, 2026
भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

May 16, 2026
गांजासह पाच लाखाचा मुद्देमला जप्त; दोघांना घेतले ताब्यात

गांजासह पाच लाखाचा मुद्देमला जप्त; दोघांना घेतले ताब्यात

May 16, 2026
जिल्ह्यातील खासदार-आमदारांच्या बैठकीत आदिवासी भागांच्या रस्ते विकासावर भर

जिल्ह्यातील खासदार-आमदारांच्या बैठकीत आदिवासी भागांच्या रस्ते विकासावर भर

May 16, 2026
नंदुरबार तालुक्यातील गावांना  माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते पाणी टँकरचे वितरण

नंदुरबार तालुक्यातील गावांना माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते पाणी टँकरचे वितरण

May 16, 2026
भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

May 9, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add