Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

एस.ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थ्यांनी बहरले

team by team
June 16, 2024
in शैक्षणिक
0
एस.ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय  विद्यार्थ्यांनी बहरले

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार येथील एस.ए. मिशन हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय येथे १५ जून रोजी प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला, या शैक्षणित वर्षाच्या पहिल्या दिवशी शाळा विद्यार्थ्यांनी बहरली असून शाळेच्या शिक्षकांनी मोठ्या उत्साहात विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

या निमित्ताने प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूला वेलकम आणि सुस्वागतमच्या अल्फाबेट हातात धरून विद्यार्थ्यांवर पुष्पांचा वर्षाव करीत,फुग्यांनी सजवलेल्या कमानीतून शाळेच्या प्राचार्यानी आपल्या सोबत नवीन विद्यार्थ्यांचे हात धरून शाळेत प्रवेश केला,उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर प्रथमच शाळेत आल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलून दिसत होता.

यावेळी विद्यार्थ्यांना पुस्तक व स्वीट्स वाटप करण्यात आले, ह्यावेळी विद्यार्थ्यांना प्रचार्यातर्फे मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले अश्या पद्धतीने जोरदार व धुमधडाक्यात प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला यावेळी शाळेच्या प्राचार्य नूतनवर्षा वळवी,उपमुख्याध्यापक विजय पवार, पर्यवेक्षिका वंदना जांभीलसा, पर्यवेक्षक मीनल वळवी, तसेच शाळेतील सर्व शिक्षक यांनी नवागतांचं मोठ्या उत्साहात स्वागत केले.

बातमी शेअर करा
Previous Post

महिलेचे कपडे परिधान करुन रात्रीच्या वेळी ते करीत होते घरफोडी, पोलिसांनी केली तिघांना अटक

Next Post

रायडींगचा छंद जोपासत शहादा ते लेहच्या सहा हजार किलोमीटरच्या प्रवासाला निघाला युवक

Next Post
रायडींगचा छंद जोपासत शहादा ते लेहच्या सहा हजार किलोमीटरच्या प्रवासाला निघाला युवक

रायडींगचा छंद जोपासत शहादा ते लेहच्या सहा हजार किलोमीटरच्या प्रवासाला निघाला युवक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात एक खत परवाना  रद्द, ६ निलंबित

नंदुरबार जिल्ह्यात एक खत परवाना रद्द, ६ निलंबित

April 1, 2026
होळ तर्फे रनाळा येथे घरफोडी करून सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास

होळ तर्फे रनाळा येथे घरफोडी करून सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास

April 1, 2026
भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त नंदुरबारमध्ये भव्य रथयात्रा

भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त नंदुरबारमध्ये भव्य रथयात्रा

April 1, 2026
नेदरलँड्समध्ये पोस्टडॉक्टोरल अभ्यासासाठी डॉ. ज्ञानेश्वर राऊत यांची निवड

नेदरलँड्समध्ये पोस्टडॉक्टोरल अभ्यासासाठी डॉ. ज्ञानेश्वर राऊत यांची निवड

April 1, 2026
नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

April 1, 2026
तीन प्रमुख चौक उजळले; आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते हायमस्ट लाईटचे लोकार्पण

तीन प्रमुख चौक उजळले; आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते हायमस्ट लाईटचे लोकार्पण

April 1, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add