Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वाकीपाडा येथे दुचाकीची हवा काढल्याच्या रागातून एकावर लोखंडी रॉडने हल्ला

team by team
October 10, 2021
in क्राईम
0

नवापूर  | प्रतिनिधी

नवापूर तालुक्यातील वाकीपाडा येथे दुचाकीची हवा काढल्याच्या रागातून मॉर्निंग वॉकला गेलेल्या ग्रामपंचायत सदस्याच्या डोक्यावर मागून लोखंडी रॉडने हल्ला करून जखमी केल्याची घटना शनिवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास  येथे घडली . रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना उपचारासाठी नवापूर उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले आहे .
याबाबत अधिक माहिती अशी की, नवापूर तालुक्यातील वाकीपाडा ग्रामपंचायत सदस्य मधुदीप रविकांत ( वय ३१ ) हे सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास मॉर्निंग वॉकला गेले असता मागून येणाऱ्या गावातील सॅमवन वळवी याने मोटारसायकलची हवा का काढली ,  याचा राग आल्याने काहीही न विचारता डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला केला . यात ग्रामपंचायत सदस्य मधुदीप वसावे गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ झाले . त्यांना तत्काळ उपचारासाठी नवापूर येथे उपजिल्हा रुग्णालयात रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे . त्यांची प्रकृती आहे . त्यांच्या डोक्याला स्थिर चार टाके पडले आहेत . तसेच हातापायाला दुखापत माहिती उपजिल्हा रुग्णालयातील झाल्याची सूत्रांनी दिली . नवापूर पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन पंचनामा केला . मधुदीप वसावे यांना घटनेची विचारपूस केली . ग्रामपंचायत सदस्य वसावे यांनी हल्ला करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात नवापूर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल नवापूर पोलिस केली असून , गुन्हा दाखल करीत आहे . पुढील तपास नवापूर पोलिस करीत आहे . ग्रामपंचायत सदस्यावर झालेल्या हल्ल्याचा परिसरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे .
बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार येथे लोखंडी सळई चोरणाऱ्या चौघांना अटक

Next Post

नवापुरात शाळकरी विद्यार्थिनींचा भाजपा महिला आघाडीतर्फे गौरव

Next Post
नवापुरात शाळकरी विद्यार्थिनींचा भाजपा महिला आघाडीतर्फे गौरव

नवापुरात शाळकरी विद्यार्थिनींचा भाजपा महिला आघाडीतर्फे गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवदर्शन विद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन जनजागृती शिबिर

शिवदर्शन विद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन जनजागृती शिबिर

July 27, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी

July 27, 2026
आषाढी एकादशी निमित्त वारकरी संस्कृतीचा अनोखा जागर

आषाढी एकादशी निमित्त वारकरी संस्कृतीचा अनोखा जागर

July 27, 2026
सैनिकी विद्यालयात कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा

सैनिकी विद्यालयात कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा

July 27, 2026
पाण्याच्या मोटारी चोरणारा सराईत चोरटा जेरबंद; चोरीच्या सात मोटारी हस्तगत

पाण्याच्या मोटारी चोरणारा सराईत चोरटा जेरबंद; चोरीच्या सात मोटारी हस्तगत

July 27, 2026
शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add